lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाइंदर

भाइंदर

Bhayandar, Latest Marathi News

भाईंदरच्या रेल्वे पुलावरून खाडीत पडलेली तरुणी तब्बल ७ तासांनी चौक जेट्टी जवळ सापडली  - Marathi News | The young woman who fell into the creek from Bhayander's railway bridge was found near Chowk Jetty after almost 7 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या रेल्वे पुलावरून खाडीत पडलेली तरुणी तब्बल ७ तासांनी चौक जेट्टी जवळ सापडली 

Bhayander : भाईंदरच्या रेल्वे पुलावरून  सायंकाळी खाडीत पडलेली तरुणी तब्बल ७ तासांनी चौक जेट्टी जवळील खाडी किनारी नांगरलेल्या बोटी जवळ सापडली. ...

रेल्वे ब्रीजवर ती एकटीच बसून होती, थोड्यावेळानं थेट खाडीत उडी घेतली; भाईंदर-नायगाव स्थानकादरम्यानची घटना - Marathi News | mumbai minor girl attempts suicide by jumping into sea from a railway bridge near bhayandar and naigaon in thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे ब्रीजवर ती एकटीच बसून होती, नंतर थेट खाडीत उडी घेतली; भाईंदर-नायगाव स्थानकादरम्यानची घटना

ती रेल्वे ब्रीजच्या काठावर बसली होती. बराचवेळ ती एकटीच बसून होती आणि सारखी खाली खाडीतील पाण्याकडे पाहात होती. खाडीत बोटीनं जाणाऱ्या मच्छिमारांना संशय आला म्हणून त्यांनी तिला आवाजही दिला. ...

Video : शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, शिवीगाळ केल्याने महिला शिवसैनिकाने शहर प्रमुखास चोपले - Marathi News | Video: Shiv Sena's internal dispute erupts, female Shiv Sainiks beaten shahar pramukh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, शिवीगाळ केल्याने महिला शिवसैनिकाने शहर प्रमुखास चोपले

female Shiv Sainiks beaten shahar pramukh : एकमेकांच्या विरुद्ध दाखल केले गुन्हे ...

भाईंदर-वसई रो-रो सेवा जून महिन्यात सुरू होणार; जुना रेल्वे पूल ठरला अडथळा - Marathi News | Bhayander-Vasai Ro-Ro service will start in June; The old railway bridge becomes an obstacle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर-वसई रो-रो सेवा जून महिन्यात सुरू होणार; जुना रेल्वे पूल ठरला अडथळा

जलमार्गाद्वारे वसई, भाईंदर, ठाणे, भिवंडी, कल्याण - डोंबिवली शहरांना जोडण्यासाठी ठिकठिकाणी जेट्टी उभारणीचे काम सुरू आहे. ...

भाईंदरमधून क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been registered against two cricket bettors from Bhayander | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरमधून क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल 

Cricket Betting : या प्रकरणी भट ह्याला अटक करून भाईंदर पोलीस ठाण्यात १० रोजी गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत. ...

समुद्र किनाऱ्यावर गाडी पार्क करणं भोवलं, वाहून गेलेली कार मच्छीमारांनी अशी बाहेर काढली; पाहा Video - Marathi News | The parked car swept into sea at bhayander uttan beach, pulled out by the fishermen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समुद्र किनाऱ्यावर गाडी पार्क करणं भोवलं, वाहून गेलेली कार मच्छीमारांनी अशी बाहेर काढली; पाहा Video

Car Drowned : ही झायलो गाडी वाहून जात असताना काही मच्छिमार तिला बाहेर काढण्यासाठी धावले. समुद्रात जाऊन त्यांनी गाडी धरून ठेवली आणि नंतर ते दोरखंडाच्या सहाय्याने ती बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागले. पण... ...

भाईंदर पुर्वेला कमी पाणी पुरवठा केला जात असल्याने नगरसेवक आक्रमक; आयुक्त घेणार बैठक - Marathi News | The corporator is aggressive as there is less water supply to Bhayander East | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदर पुर्वेला कमी पाणी पुरवठा केला जात असल्याने नगरसेवक आक्रमक; आयुक्त घेणार बैठक

"शहरातील नागरिकांमध्ये पाणी वाटपात भेदभाव करणे संतापजनक असून सत्ताधारी भाजपसह पालिका प्रशासन मात्र पाणी वाटपात भेदभाव करत आहे." ...

नवजात पुरुषजातीचे मृत अर्भक सापडल्याने खळबळ - Marathi News | Panic situation over found of dead infant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवजात पुरुषजातीचे मृत अर्भक सापडल्याने खळबळ

Found of dead infan : या घटनेने परिसरात अर्भकाच्या अनोळखी पालकांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. ...