लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाइंदर

भाइंदर

Bhayandar, Latest Marathi News

भाईंदर रेल्वे स्थानकात वाहतूक कोंडी; बेशिस्त रिक्षाचालक, फेरीवाल्यांच्या विळखा - Marathi News | Traffic Congestion at Bhayandar West Railway Station; Unruly rickshaw pullers, hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाईंदर रेल्वे स्थानकात वाहतूक कोंडी; बेशिस्त रिक्षाचालक, फेरीवाल्यांच्या विळखा

रिक्षाचालक हे मनमानीपणे रांग सोडून रिक्षा उभ्या करतात ...

भाईंदरमध्ये किराणा दुकानातून गुटखा विक्री  - Marathi News | Gutkha sale from grocery store in Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये किराणा दुकानातून गुटखा विक्री 

भाईंदरच्या शिवनेरी नगर येथील किराणा दुकानातून गुटख्याची विक्री करणाऱ्या दुकान चालकास अमली पदार्थ विरोधी कक्षच्या पथकाने ताब्यात घेत गुटखा जप्त केला आहे. ...

दहा वर्षांपासून भाईंदरमध्ये राहणाऱ्या बांगलादेशीला अटक - Marathi News | A Bangladeshi who has been living in Bhayander for 10 years has been arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहा वर्षांपासून भाईंदरमध्ये राहणाऱ्या बांगलादेशीला अटक

भींतीपूर्वेच्या औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या बांगलादेशी नागरिकास नवघर पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. ...

भाईंदरचा स्कायवॉक नागरिकांना बंद; रस्त्यात वाहने आदींचे अतिक्रमण असल्याने चालायचे कसे?  - Marathi News | Bhayander s Skywalk closed to citizens How to walk as there are encroachment of vehicles on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरचा स्कायवॉक नागरिकांना बंद; रस्त्यात वाहने आदींचे अतिक्रमण असल्याने चालायचे कसे? 

स्कायवॉक दुरुस्तीच्या कामासाठी ३१ मे पर्यंत बंद केला गेला आहे. ...

धक्कादायक! केस बारीक केले म्हणून १३ वर्षीय मुलाची १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या - Marathi News | Shocking A 13-year-old boy committed suicide by jumping from the 16th floor after cutting his hair | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! केस बारीक केले म्हणून १३ वर्षीय मुलाची १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

कुटुंबातील ८ वीत शिकणारा शत्रुघ्न राजीव पाठक ह्या १३ वर्षांच्या मुलास त्याच्या सख्ख्या चुलत भावाने केस कापण्यास नेले होते. परंतु केस बारीक कापल्याने तो रागावला होता. ...

Pathaan Movie : पठाणचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ, तरी संघटनांचा विरोध कायम, मुंबईत पोस्टर्स फाडून निषेध व्यक्त - Marathi News | pathaan movie hindu sanghatan breaks posters in a theatre in bhayandar mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan Movie : पठाणचा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ, तरी संघटनांचा विरोध कायम, मुंबईत पोस्टर्स फाडून निषेध व्यक्त

एकीकडे शाहरुखचा (Shahrukh Khan) हा चित्रपट तुफान कामगिरी करत असतानाच दुसरीकडे विरोधही कायम आहे. ...

भाईंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव मोहन पाटील यांना मारहाण - Marathi News | NCP Bhayander secretary Mohan Patil beaten up by bikers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाईंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव मोहन पाटील यांना मारहाण

शिक्षण संस्थेतील वादातून हा हल्ला झाल्याचा पाटील यांचा दावा ...

भाईंदरच्या धारावी किल्ल्यावर मद्यपान-धुम्रपानासह अनैतिक प्रकार होत असल्याचे गडप्रेमींकडून उघडकीस  - Marathi News | Fort lovers reveal immoral behavior including drinking and smoking at Bhayander's Dharavi Fort | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धारावी किल्ल्यावर मद्यपान-धुम्रपानासह अनैतिक प्रकार होत असल्याचे गडप्रेमींकडून उघडकीस 

Dharavi Fort : राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतल्या नंतर देखील भाईंदर येथील चौक समुद्र किनारी असलेल्या धारावी किल्ल्यात मद्यपान - धुम्रपानासह अनैतिक प्रकार सुद्धा होत असल्याचा आरोप गडप्रेमींनी केला आहे . ...