मालाड येथील मालवणी परिसरातील तीन तृतीयपंथी भाईंदर येथे दिवाळीनिमित्त पैसे मागण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास येथील भाईंदर येथील बालाजी नगर परिसरात तृतीयपंथी जमले होते. ...
भार्इंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये दयाशंकर रामलखन पांडे (वय ५१) हे कुटुंबासह राहतात. रंगारी काम करणाऱ्या पांडे यांनी मीरा रोडच्या कनकिया भागातील मिश्रा नावाच्या इसमाच्या घराचे रंगरंगोटीचे काम घेतले होते. ...