लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाइंदर

भाइंदर, मराठी बातम्या

Bhayandar, Latest Marathi News

दुःखद! पालिका शौचालयाच्या टाकीत पडून ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू - Marathi News | Sad! 4-year-old girl dies after falling into municipal toilet tank | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुःखद! पालिका शौचालयाच्या टाकीत पडून ४ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

Death : अशा घटना नेहमीच घडत असल्याने पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. ...

गांजा विकणाऱ्या महिलेस नवघर पोलिसांनी केली अटक - Marathi News | Navghar police arrested a woman selling cannabis | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा विकणाऱ्या महिलेस नवघर पोलिसांनी केली अटक

Drug Case : २४ हजार रुपयांचा गांजा सह मंगळवारी सायंकाळी नवघर पोलिसांनी अटक केली आहे. ...

बापरे! गर्भवती महिले धडक देणाऱ्या रिक्षा चालकास अटक - Marathi News | Rickshaw driver arrested for hitting pregnant woman | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बापरे! गर्भवती महिले धडक देणाऱ्या रिक्षा चालकास अटक

Accident : गर्भवती महिलेस उपचारासाठी तीन रुग्णालयांनी नकार दिल्यावर चौथ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेतले . ...

भाईंदरमध्ये २१ मनसैनिकांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Crime filed against 21 Mansainiks in Bhayander | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाईंदरमध्ये २१ मनसैनिकांवर गुन्हा दाखल 

भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेर जमलेल्या मनसैनिकांना पोलिसांनी स्थानकात जाऊच दिले नाही. नंतर त्यांना नवघर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. ...

मुंबई पोलिसांनी धाड टाकून दोन किलो चरस केला जप्त, दोघांना अटक - Marathi News | Mumbai Police raided and seized 2 kg of charas, arrested both | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांनी धाड टाकून दोन किलो चरस केला जप्त, दोघांना अटक

या चरसचा मुख्य पुरवठादार भाईंदर पूर्वेला राहणारा बळीराम उर्फ बल्ली असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे. ...

भाजपाचा कार्यकर्ता चालवत होता हुक्का पार्लर, पोलिसांची घातली धाड - Marathi News | A raid on a hookah parlor in the building, abscoding a BJP worker | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपाचा कार्यकर्ता चालवत होता हुक्का पार्लर, पोलिसांची घातली धाड

मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने या सदनिकेवर धाड टाकली असता आतमध्ये कायद्याने बंदी असूनही तंबाकू मिश्रित हुक्क्याची नशा केली जात होती. ...

भाईंदरमध्ये मुसळधार पाऊस, साई आशीर्वाद इमारत कोसळली  - Marathi News | Bhayandar sai ashirwad building collapsed due to heavy rain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये मुसळधार पाऊस, साई आशीर्वाद इमारत कोसळली 

इमारत कोसळली तेव्हा प्रचंड आवाज झाला. एवढेच नाही, तर जवळच्या इमारतींनाही हादरा बसला. यामुळे रहिवासी भयभीत झाले होते. खारीगाव नाका हा नेहमी वर्दळीचा असतो. सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नाही .  ...

coronavirus: भाईंदरमधील 10 हॉटस्पॉट मध्ये 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम  - Marathi News | coronavirus: Lockdown continues till July 31 in 10 hotspots in Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: भाईंदरमधील 10 हॉटस्पॉट मध्ये 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम 

मीरा भाईंदर मध्ये अनलॉक 1 ची अमलबजावणी सुरु झाल्या पासून अनेक बेजबाबदार लोकांनी मास्क न घालणे , सोशल डिस्टंसिंग न पाळणे , गर्दी करणे आदी प्रकार सुरु केले . जेणे करून शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि बळी वाढू लागले . ...