जिल्हा शिवसेनेत नेत्यांमधील गटबाजीमुळे ‘पोस्टर वॉर’ सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा व जनतेचे मनोरंजन होत असले तरी शिवसेनेचा तळागाळातील प्रामाणिक कार्यकर्ता मात्र अस्वस्थ असल्याचे पहायला मिळत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: राज्यातील विविध राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती प्रक्रियेत येणाºया अडचणींच्या पृष्ठभूमीवर वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी ...
महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्यातील अंतर्गत धुसफूसीचे लोण नेरपर्यंत पोहोचले आहे. तालुक्यात एकीने राहिलेल्या शिवसेनेला आता गटातटाची वाळवी लागली आहे. प्रामुख्याने संजय राठोड यांच्यावर नाराजी व्यक्त करत अनेकांनी भावना गवळी यांच ...
लोहारा ते धामणगाव रोड बायपासचे चौपदरीकरण होत असल्याने या मार्गावरील अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या, या मागणीचे निवेदन खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ...
शहराला बेंबळा धरणातील पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचे काम सुरु आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून होणारे हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. टेस्टींग दरम्यान दोन वेळा पाईप लाईन फुटून शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. ...
वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन रेल्वे मार्गास गती देण्याचा प्रयत्न केला जात असून सोमवारी खासदार भावनाताई गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संपूर्ण कामाचा आढावा घेतला. ...