शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या परस्पर नियुक्तीवरून येथील शिवसेना नेते संजय राठोड व भावना गवळी यांच्यात कमालीचे वितुष्ट आले होते. दीड वर्षांपासून हे दोन्ही नेते एका व्यासपीठावरही आले नाहीत. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांचे मनोमिलन करण्यात ...
शब्द हा ‘बाण’ आहे, ते जपून व चांगले वापरणे गरजेचे आहे. एखाद्या अपघातात जखमी झालेल्यावर उपचार केल्यास तो बरा होवू शकतो. परंतु शब्दबाणाने दुखावलेल्यातून खूप वाईट परिणाम होतात. ...
मानोरा : १० ते १२ वी पास नापास विद्यार्थ्यांनी किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदवुन स्वयंरोजगार निर्मितीकडे आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन खा.भावना गवळी यांनी केले. ...
जिल्ह्यातील शिवसेनेत खासदार व राज्यमंत्र्यात वैर निर्माण झाले आहे. पक्षातच दोन टोक तयार झाल्याने सामान्य सैनिकांची घुसमट होत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी मार्इंदे चौकातील ज्येष्ठ शिवसैनिकाने चक्क उपोषण सुरू केले आहे. ...
नरभक्षी वाघिणीची राळेगाव, कळंब तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. चौदा जणांचे बळी घेणाºया वाघिणीमुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणे बंद झाले आहे. यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पीक करपले आहे. ...