वाशिम : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भाजप-शिवसेनेच्या हक्काची तब्बल पाच लाख ३१ हजार २०२ मते आहेत. ही हक्काची मते मिळाली तरी युतीचा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. ...
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येणारे वाशिम जिल्हयातील दोन विधानसभा मतदारसंघाकडे उमेदवारांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने मतदारांमध्येही अजुन कोणीच कसे भेटायला आले नाही याची चर्चा होताना दिसून येत आहे. ...
वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांसह प्रमुख पक्षांशी बंड करणाऱ्यांचे राजकीय अस्तित्वच सिद्ध करणारी ठरणार आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून तब्बल ३८ जणांनी नामांकने दाखल केली आहेत. जनसेवेचा तथाकथित वसा घेऊन निवडणुकीच्या रणात उतरलेल्या या उमेदवारांची संपत्ती मतदारसंघातील मतदारांच्या एकूण संख्येच्या कितीतरी पट जास्त आहे, हे विशेष. ...
जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर अनेक खासदार संसदेत पोहोचले. काही बोलले, काही नुसतेच गेले आणि आले. पण एवढ्या वर्षात महिलांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा विचारही राष्ट्रीय पक्षांच्या श्रेष्ठींनी केला नाही. दहा लाख २२ हजार ७६४ इतक्या मोठ्या प्रमा ...