लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून तब्बल ३८ जणांनी नामांकने दाखल केली आहेत. जनसेवेचा तथाकथित वसा घेऊन निवडणुकीच्या रणात उतरलेल्या या उमेदवारांची संपत्ती मतदारसंघातील मतदारांच्या एकूण संख्येच्या कितीतरी पट जास्त आहे, हे विशेष. ...
जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आजवर अनेक खासदार संसदेत पोहोचले. काही बोलले, काही नुसतेच गेले आणि आले. पण एवढ्या वर्षात महिलांना लोकसभेची उमेदवारी द्यावी, असा विचारही राष्ट्रीय पक्षांच्या श्रेष्ठींनी केला नाही. दहा लाख २२ हजार ७६४ इतक्या मोठ्या प्रमा ...
शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या परस्पर नियुक्तीवरून येथील शिवसेना नेते संजय राठोड व भावना गवळी यांच्यात कमालीचे वितुष्ट आले होते. दीड वर्षांपासून हे दोन्ही नेते एका व्यासपीठावरही आले नाहीत. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांचे मनोमिलन करण्यात ...
शब्द हा ‘बाण’ आहे, ते जपून व चांगले वापरणे गरजेचे आहे. एखाद्या अपघातात जखमी झालेल्यावर उपचार केल्यास तो बरा होवू शकतो. परंतु शब्दबाणाने दुखावलेल्यातून खूप वाईट परिणाम होतात. ...