राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस.. पहिल्या दिवसापासून अधिवेशनात विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची तुफान खडाजंगी पाहायला मिळाली.. अनेक मुद्द्यांवर वाद झाले..सोमवारी सभागृहात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि विरोधी पक्ष नेते ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील आमदारांची चांगलीच शाळा घेतली... कोणी कसं वागावं, काय करु नये.. हे सांगत असताना अजितदादांनी बेशिस्त आमदारांनाचा चांगलंच सुनावलं. आपण लोकांचे प्रतिनिधित्व करतो, प्राण्याचं नाही असं म्हणत नितेश राणेंनाही त्यांनी ...
आक्रमक झालेले हे भास्कर जाधव... नितेश राणेंच्या वर्तनावरुन आणि मागील अधिवेशनातील वक्तव्यावरुन भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले.. तालिका अध्यक्ष आपल्याकडे लक्ष देत नसल्याने अध्यक्षांनाही त्यांनी मोठ्या आवाज हाक मारत आपला मुद्द्याकडे लक् ...
हे आहेत शिवेसनेचे आमदार भास्कर जाधव... ज्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री केलेय... भास्कर जाधव यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाचा चर्चेत आलाय... कारण मोदींची मिमिक्री करतानाच जाधव यांनी महागाईवरूनही मोदींना चिमटे काढलेत... ...