राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
शिवसेनेतून बाहेर पडून अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये संसार मांडलेल्या माजी मंत्री आमदार भास्कर जाधव यांच्या प्रेमात शिवसेना पुन्हा एकदा पडल्याचे राजकीय चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. ...
गुहागर नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे दीपक कनगुटकर, तर नगरसेवकाच्या १७ पैकी १३ जागांसाठीचे उमेदवार आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केले. ...
गुहागर विधानसभा मतदारसंघातील चिपळूण तालुक्यातील मूर्तवडे-वारेली ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून वारेली गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी आज विधानसभेत औचित्याचा मुद्याद्वारे शासनाकडे केली. ...