राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: अधिवेशन २ किंवा ३ आठवड्यांचे घ्यावं असं सातत्याने मागणी करतो परंतु कोरोनाच्या नावाखाली सरकार चर्चेतून पळ काढत आहे. जनतेच्या प्रश्नाशी काही देणंघेणं नाही. ...
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: कोकणात दशावतार असतो. त्यात सोंगाड्या, नरकासूर भूमिका आहे. भास्कर जाधव सोंगाड्या, नरकासूर आहे अशी घणाघाती टीका नितेश राणेंनी केली. ...
ShivSena Bhaskar Jadhav Ratnagiri : गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असलेले व विविध पदे भूषवलेले गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याने आणखी एक मानाचे पद मिळाले आहे. तालिका अध्यक्ष म्हणून काम करतानाच पहिल्याच दि ...
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: विधानसभेत सुरू असलेल्या गोंधळामध्ये तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ओबीसी आरक्षणाबाबत मांडलेला ठराव संमत करून घेतला. ...
Maharashtra Assembly : भाजपच्या बारा आमदारांचं करण्यात आलं वर्षभरासाठी निलंबन. तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी करण्यात आली कारवाई. ...