राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
‘निधी देण्याबाबत मी शांतपणे त्या अधिकाऱ्यास समजावून सांगतो अन् नाहीच ऐकले तर सक्तीच्या रजेवर पाठवतो. तसेच सरकारच्या वतीने निधीही दिला जाईल’, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला आश्वस्त केले. ...
१२ आमदारांचे निलंबन केले. मी सभागृहात नसताना बारा आमदार आले. यावेळी मी असतो तर काहीही करून त्यांना सभागृहात येऊ दिले नसते. न्याय यंत्रणापेक्षाही विधिमंडळ मोठे आहे, हे ठणकावून सांगण्याचं काम सभागृहांमध्ये केले असते. ...