लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भास्कर जाधव

Bhaskar Jadhav Latest news

Bhaskar jadhav, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 
Read More
बाळासाहेबांच्या सुपुत्राला मुख्यमंत्री खुर्चीवरून खाची खेचण्याचं पाप केलेले...भास्कर जाधवांचा घणाघात - Marathi News | Thackeray group MLA Bhaskar Jadhav criticized Eknath Shinde group leaders and PM Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांच्या सुपुत्राला मुख्यमंत्री खुर्चीवरून खाची खेचण्याचं पाप केलेले..."

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. ही राजधानी कोरोना काळात संकटात सापडली होती तेव्हा मोदी मुंबईत आले नाहीत असं भास्कर जाधव म्हणाले. ...

..त्यामुळे नाणार, बारसू यापैकी कोणतेही प्रकल्प कोकणात होणार नाहीत; भास्कर जाधवांचा भाजपवर आरोप - Marathi News | Shiv Sena leader Bhaskar Jadhav accuses BJP of Nanar, Barsu project | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..त्यामुळे नाणार, बारसू यापैकी कोणतेही प्रकल्प कोकणात होणार नाहीत; भास्कर जाधवांचा भाजपवर आरोप

४० आमदार जे विकास करायला गेलेत यांची बुद्धी घाण पडली आहे. तुम्हीच मंजूर केलेल्या कामांना स्टे दिला जातो. तरीही शिंदे गटाचे मंत्री गप्प का? ...

Bhaskar Jadhav | पाटणची जनता शंभूराज देसाईंचा हिशेब चुकता करेल- भास्कर जाधव - Marathi News | The people of Patan will reject Shambhuraj Desai in elections says Bhaskar Jadhav | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाटणची जनता शंभूराज देसाईंचा हिशेब चुकता करेल- भास्कर जाधव

पाटण येथील पत्रकार परिषदेत घेतला समाचार ...

Anil Parab, ED | "मराठी माणूस भ्रष्ट असल्याच्या कांगाव्यातूनच अनिल परबांची मालमत्ता जप्त" - Marathi News | Anil Parab property confiscated just because he is Marathi man says Bhaskar Jadhav | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"मराठी माणूस भ्रष्ट असल्याच्या कांगाव्यातूनच अनिल परबांची मालमत्ता जप्त"

माजी मंत्री भास्करराव जाधव ...

Winter Session Maharashtra : 'त्या' अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची सही का नाही; भास्कर जाधवांनी सांगितलं कारणं - Marathi News | Winter Session Maharashtra Why opposition leader Ajit Pawar does not sign 'that' no-confidence motion; Bhaskar Jadhav told the reasons | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्या' अविश्वास ठरावावर विरोधी पक्षनेते अजित पवारांची सही का नाही; भास्कर जाधवांनी सांगितलं कारणं

काल महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित यांची या प्रस्तावावर सही नसल्याचे समोर आले आहे. ...

Maharashtra Winter Session 2022 : 'भास्करराव हे लक्षात ठेवा, मुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला...; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Winter Session 2022 Deputy Chief Minister Devendra Fadnavis replied to opposition parties on border issues | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भास्करराव हे लक्षात ठेवा, मुख्यमंत्र्यांना मान खाली घालायला...; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली आहे, सुरुवातीपासूनच अधिवेशन वादळी ठरले आहे. ...

Maharashtra Winter Session: शंभूचा चंबू झालाय, भास्कर जाधवांनी डिवचलं; शंभूराज देसाईंनी घेतला समाचार - Marathi News | Maharashtra Winter Session: Shiv Sena MLA Bhaskar Jadhav criticized Shambhuraj Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शंभूचा चंबू झालाय, भास्कर जाधवांनी डिवचलं; शंभूराज देसाईंनी घेतला समाचार

गेल्या ६ महिन्यात १५ मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणात क्लीनचीट या सरकारने दिलंय असा आरोप भास्कर जाधवांनी केला. ...

आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना; जयंत पाटलांचे वक्तव्य व्हायरल - Marathi News | our shiv sena is the shiv sena of the ncp jayant patil statement goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना; जयंत पाटलांचे वक्तव्य व्हायरल

राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे शिवसेना गहाण ठेवली, असा आरोप उद्धव ठाकरे गटावर होत असतानाच जयंत पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. ...