लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भास्कर जाधव

Bhaskar Jadhav Latest news

Bhaskar jadhav, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 
Read More
शिंदे गटाला ४८-५०च जागा मिळतील, सोबत घेऊन जावू म्हणारे बैठकीत खरे बोलले; भास्कर जाधवांनी लगावला टोला - Marathi News | He spoke the truth in the meeting when he said that he would take only 48-50 seats to the Shinde group; Commentary by Bhaskar Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिंदे गटाला ४८-५०च जागा मिळतील, सोबत घेऊन जावू म्हणारे बैठकीत खरे बोलले; भास्कर जाधवांनी लगावला टोला

अर्थसंकल्पात नाममात्र काजू बोर्ड स्थापन झाले आहे. त्याखेरीज कोकणाला काहीही मिळालेले नाही ...

'हा' पोरकटपणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून होती ‘ही’ अपेक्षा; भास्कर जाधवांनी व्यक्त केले मत - Marathi News | MLA Bhaskar Jadhav criticism of Chief Minister Eknath Shinde meeting in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'हा' पोरकटपणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून होती ‘ही’ अपेक्षा; भास्कर जाधवांनी व्यक्त केले मत

ही उत्तर सभा म्हणजे त्यांच्यासाठी राजकीय उत्तरकार्य ठरेल ...

Maharashtra Politics: “राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला नको हवं होतं”; भास्कर जाधवांनी सांगितली ‘मन की बात’ - Marathi News | shiv sena thackeray group leader bhaskar jadhav told about why he left ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राष्ट्रवादी काँग्रेस सोडायला नको हवं होतं”; भास्कर जाधवांनी सांगितली ‘मन की बात’

Maharashtra News: या पक्षातून त्या पक्षात जाणे हे कदापीही चांगले नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. ...

उर्फी जावेद भाजपामध्ये गेली की काय?; भास्कर जाधव यांनी उपस्थित केला सवाल - Marathi News | Did actress Urfi Javed join BJP? Thackeray group MLA Bhaskar Jadhav has raised this question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उर्फी जावेद भाजपामध्ये गेली की काय?; भास्कर जाधव यांनी उपस्थित केला सवाल

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपावर टीका केली आहे. ...

मला आणि मुलाला तुरुंगात टाकण्याचे आदेश निघालेले; भास्कर जाधवांचे शिंदेंवर खळबळजनक आरोप  - Marathi News | Orders passed to jail me and the son; Bhaskar Jadhav's sensational allegations against Eknath Shinde in Vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला आणि मुलाला तुरुंगात टाकण्याचे आदेश निघालेले; भास्कर जाधवांचे शिंदेंवर खळबळजनक आरोप 

 राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना जाधव म्हणाले, की माझ्यावर भाजपच्या एका नेत्याने चुकीचे आरोप केले. त्याला मी उत्तर दिले. मात्र त्याच दिवशी... ...

Maharashtra Politics: “पक्षासाठी आणीबाणी; तानाजी मालुसरे, बाजीप्रभूंसारखे जिंकेपर्यंत लढायचे, गद्दारांना...” - Marathi News | shiv sena thackeray group bhaskar jadhav criticised shinde group in shiv garjana melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पक्षासाठी आणीबाणी; तानाजी मालुसरे, बाजीप्रभूंसारखे जिंकेपर्यंत लढायचे, गद्दारांना...”

Maharashtra News: आपल्यातून ४० गद्दार जरी गेले असले तरी त्यांच्या जागेवर १४० निष्ठावंत निवडून आणायचे आहेत, असा निर्धार करण्यात आला आहे. ...

"सीनिअर असूनही मला उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळात घेतलं नाही, पण..."; भास्कर जाधव अखेर स्पष्टच बोलले! - Marathi News | "Despite my seniority, Uddhav Thackeray did not take me into the cabinet, but..."; Bhaskar Jadhav finally spoke clearly! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सीनिअर असूनही मला उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळात घेतलं नाही, पण..."; भास्कर जाधव अखेर स्पष्टच बोलले!

मी आज उघडपणे शिंदे गट, भाजपाच्या नेत्यांना तोंड देतोय. मला माहित्येय आगामी निवडणुकीत हे सगळे माझ्यावर तुटून पडणार आहेत. ...

Maharashtra Politics: “भास्कर जाधव विश्वासघातकी, खोटारडे; अजिबात गुवाहाटीला बोलावू नका, मी साक्षीदार...” - Marathi News | bjp mohit kamboj replied over thackeray group bhaskar jadhav criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भास्कर जाधव विश्वासघातकी, खोटारडे; अजिबात गुवाहाटीला बोलावू नका, मी साक्षीदार...”

Maharashtra News: भास्कर जाधव सत्यापासून दूर पळू शकत नाही, असे सांगत भाजपने पलटवार केला आहे. ...