लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भास्कर जाधव

Bhaskar Jadhav Latest news

Bhaskar jadhav, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 
Read More
“मोदी म्हणजे रामचंद्रांचा अवतार आहेत हे भासवायचेय”; ठाकरे गटाची भाजपावर टीका - Marathi News | thackeray group bhaskar jadhav criticised bjp pm modi and central govt over ayodhya ram mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी म्हणजे रामचंद्रांचा अवतार आहेत हे भासवायचेय”; ठाकरे गटाची भाजपावर टीका

Thackeray Group Vs BJP: मुंबईतील समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजून झाला नाही ती कोणाची गॅरंटी? असा सवाल करण्यात आली आहे. ...

काँग्रेसवरील टीकेचा पश्चात्ताप; भाजपा म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा- आमदार भास्कर जाधव बरसले! - Marathi News | Repentance of Criticism of Congress; BJP is the handle of the axe- MP Bhaskar Jadhav rained! | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :काँग्रेसवरील टीकेचा पश्चात्ताप; भाजपा म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा- आमदार भास्कर जाधव बरसले!

सध्या सुरू असलेल्या कारवाईबाबत आमदार राजन साळवी यांना भेटण्यासाठी आमदार जाधव रत्नागिरीत आले होते ...

'शिंदे गट अपात्र होतील, हेच नियमाला धरुन असेल'; भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया - Marathi News | 'Shinde groups will be disqualified, this will be the rule'; Bhaskar Jadhav's reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिंदे गट अपात्र होतील, हेच नियमाला धरुन असेल'; भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया

पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार, घटनेनूसार जर अध्यक्षांनी निर्णय दिला, तर १०० टक्के शिंदे गट अपात्र होईल, असं भास्कर जाधव यांनी सांगितले ...

मोबाईल जॅमर... भास्कर जाधवांचा व्हिडिओ शेअर करत नितेश राणेंची मागणी - Marathi News | Mobile jammer... Nitesh Rane's demand for sharing Bhaskar Jadhav's video | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल जॅमर... भास्कर जाधवांचा व्हिडिओ शेअर करत नितेश राणेंची मागणी

दिल्लीतील घुसखोरीच्या घटनेनंतर विधानपरिषद सभागृहात पास देताना केवळ आमदारांच्या दोनच सदस्यांना पास दिले जातील ...

३२ वर्षाच्या पोरानं तुमची झोप उडवलीय; भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यांना हाणले टोले - Marathi News | During Aditya Thackeray's visit, MLA Bhaskar Jadhav criticized the State government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३२ वर्षाच्या पोरानं तुमची झोप उडवलीय; भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यांना हाणले टोले

खळा बैठक म्हणजे भारतीय बैठक. भारतीय बैठकीचा सखोल असा अर्थ आहे. अनन्य साधारण असे महत्त्व या बैठकीचे आहे असं भास्कर जाधव म्हणाले. ...

'फडणवीसांनी मनावर घेतल्यावरच आरक्षण मिळणार, मुख्यमंत्र्यांनी कितीही शपथा...'; भास्कर जाधव थेटच बोलले - Marathi News | 'Reservation will be available only when Fadnavis takes it to heart, no matter how many oaths the Chief Minister takes...'; Bhaskar Jadhav spoke directly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फडणवीसांनी मनावर घेतल्यावरच आरक्षण मिळणार, मुख्यमंत्र्यांनी कितीही शपथा...'; भास्कर जाधव थेटच बोलले

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. ...

भाजपकडून दंगलीची शक्यता, डोकी शांत ठेवा; भास्कर जाधवांनी केले आवाहन - Marathi News | There is a possibility of communal riots by BJP in the future also for political interest says Bhaskar Jadhav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपकडून दंगलीची शक्यता, डोकी शांत ठेवा; भास्कर जाधवांनी केले आवाहन

डोकी शांत ठेवून २०२४ साली भाजपला हद्दपार करा ...

आमदार निधी वाटपावरून भास्कर जाधव न्यायालयात, आज सुनावणी - Marathi News | Bhaskar Jadhav in court over allocation of MLA funds, Hearing today | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आमदार निधी वाटपावरून भास्कर जाधव न्यायालयात, आज सुनावणी

सरकारला म्हणणे सादर करण्याचे आदेश ...