राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
हिवाळी अधिवेशन ते पावसाळी अधिवेशन यात बरेच काही घडून गेले आहे. शिंदे-ठाकरे-शिवसेनेवरून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. अजित पवारांचे बंड झाले, ते सत्तेत गेले आता अधिवेशन सुरु झाले आहे. ...
भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना, काही सर्वेक्षणाच्या गोपनीय अहवालाचा दाखला देत, राज्यातील आगामी निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव होणार असल्याचा दावा केला आहे. ...