Bharti Singh Recalled Wanting To Eat Apple From Dustbin, 'Sochti Thi Ye Aadha Bacha Hissa Khaa Loon' : 'गरीबी इतकी की कचरापेटीत पडलेलं सफरचंद खाण्याची इच्छा झाली' भारतीचं 'लाफ्टर क्वीन' होणं खरंच सोपं नव्हतं ...
कॉलेजमध्ये असताना या अभिनेत्रला दिग्दर्शक सुदेश लहरी यांनी पाहिलं आणि हिला आपल्या शोमध्ये घ्यायचं असल्याचं तिच्या शिक्षकांना सांगितलं. मात्र, भारतीने हे काम करण्यास नकार दिला. ...