वाशिम: भारिप बहुजन महासंघ महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय येथे ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’ अंतर्गत घंटानाद जन आंदोलन करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेचे सत्ताधारी, भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असे निर्देश पक्षाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या बैठकीत सोमवारी दिले. ...
राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी सकाळी ७ वाजेपासून २ हजार २८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार आहे. जिल्ह्यात १७ लाख १७ हजार ८२५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक तालुकानिहाय प्रत्येक पक्षाची वेगळी ताकद आहे़ त्यामुळे अटीतटीच्या प्रसंगात काही तालुके हे निकाल फिरविणारे धक्कादायक निर्णय देवू शकतात़ परंतु, सध्यातरी तिन्ही उमेदवारांचे मुखेड, देगलूर या तालुक्यांवर विशेष लक्ष आहे़ ...