कारंजा (लाड) : बहुजनांची जागरूकता ही परिवर्तनाची नांदी असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशीम जिलाध्यक्ष मो.युसूफ पुंजानी यांनी १८ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील ग्राम मनभा येथे आयोजित जाहिर प्रवेश सभेदरम्यान केले. ...
अकोला : भारिप बहुजन महासंघाच्या नव्या जिल्हाध्यक्षाच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षातील इच्छुकांमध्ये ‘रस्सीखेच’ सुरू झाली आहे. जिल्हाध्यक्ष पदावर ‘ओबीसी’ चेहर्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. ...
रिसोड: तालुक्यातील शेकडो शिधापत्रिकाधारकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून तहसील कार्यालयाकडे विविध समस्यांबाबत अर्ज सादर केले आहेत; परंतु त्या निकाली काढण्याबाबत उदासीनता दिसत असल्याने रिसोड शहर व तालुका भारीप-बमसंने आक्रमक पावित्रा घेतला आहे. ...
अकोला : भारिप बहुजन महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी अशोक सोनोने यांची निवड करण्यात आली असून, अकोल्याचे जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार यांचा प्रदेश कार्यकारिणीत सल्लागार म्हणून समावेश करण्यात आहे. अकोल्यातील माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, माजी आमदार हरि ...
शेतकर्यांच्या प्रश्नांवर विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघ अकोला जिल्हा शाखेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘शेतकरी आक्रोश’ धडक मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले. ...
कारंजा लाड : पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून भारिप-बमसंने ‘आॅपरेशन क्लिन’ हाती घेतले असून, पक्षाच्या निष्क्रीय पदाधिका-यांना घरचा रस्ता दाखविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय समिक्षा बैठकीत घेण्यात आला. ...
बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रभर संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. अकोला मधे सुद्धा भारिप बहुजन महासंघच्या पुढाकाराने संविधान गौरव रॅली काढून संविधान दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ...
१३ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या मेडशी व गोकसावंगी येथील प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाची तिस-या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी सहाय्यक निबंधक यांच्या लेखी आश्वासनाने सांगता झाली. ...