भारती पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती पवार या आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या. नंतर त्या भाजपात आल्या. तब्बल ८ वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून) आहेत. भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्या दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आहेत. Read More
वणी : आठ आदिवासी मंत्र्यांमध्ये एकमेव केंद्रीय मंत्रिपद जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळे मिळाले असून, मतदारसंघात विकासकामांबरोबर वणी परिसराचा कायापालट करणार असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केले. वणी येथे मंत्रिपद मिळाल ...
मालेगाव: केंद्र सरकारने काश्मीरचे ३७० कलम रद्द करून भारतात खरी लोकशाही अमलात आणल्याचे सांगून देशातील ५५ कोटी नागरिकांचे लसीकरण विनामूल्य करण्यात आले आहे. परिसरातील पाण्याचा प्रश्न आपण नक्की सोडवू, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमं ...
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पालघर जिल्ह्याच्या ''जन आशीर्वाद यात्रे"च्या सुरुवातीपासूनच आपल्याला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. ...