भाईजानच्या ‘भारत’चा टीजर सुपरहिट झाला आहे. टीजरमधील सलमानच्या पाच वेगवेगळ्या लूक्सचीही प्रचंड चर्चा आहे. अर्थात कॅटरिना कैफचे चाहते मात्र काहीसे हिरमुसलेत. ...
सलमान खानचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून ‘भारत’ या चित्रपटाच्या टीजरकडे डोळे लावून बसले होते. आज भाईजानने आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाची भेट देत, ‘भारत’चा टीजर जारी केला. ...
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सर्रास आपले हॉट, बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तूर्तास दिशा सलमान खान स्टारर ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. आता दिशाच्या झोळीत भाईजानचा आणखी एक चित्रपट पडला आहे. ...
भाईजान सलमान खान ‘भारत’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. पण याऊपरही ‘भारत’च्या सेटवरचे फोटो, व्हिडिओ शेअर करण्यात सलमान चुकत नाही. सध्या सलमानने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. ...
बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा 'रेस ३' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर 'रेस ४' चित्रपटातून त्याचा पत्ता कट करण्यात आला आहे. सध्या तो त्याच्या आगामी 'भारत' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटानंतर लगेचच तो 'दबंग ३'च्या चित्रीकरणाला सु ...