कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
Bharat Jodo Yatra: गौतम बुद्धांपासून महात्मा गांधींपर्यंत प्रत्येकच यात्रा बुद्धीपेक्षाही जास्त मनाची आणि विचारांची यात्रा होती. भारत जोडो यात्रेमागेही हेच उद्दिष्ट होते. ...
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १५० दिवसांत तब्बल ४ हजार ०८० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पायी चालण्याची किमया भारत जोडो यात्रेने पूर्ण केली आहे. ...
काही दिवसापासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली होती, आता ही यात्रा जम्मू काश्मिरमध्ये पोहोचली आहे. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' आज जम्मू-काश्मीरमध्ये संपत आहे. या यात्रेत राहुल गांधींनी १२ जाहीर सभा, १०० हून अधिक पथ सभा आणि १३ पत्रकार परिषदांना संबोधित केलं. ...