लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news, मराठी बातम्या

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
देगलुरात ‘भारत जोडो’ पदयात्रेची जय्यत तयारी, उत्सुकता शिगेला - Marathi News | Successful preparations for 'Bharat Jodo' walk in Degalur, eagerness reached | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देगलुरात ‘भारत जोडो’ पदयात्रेची जय्यत तयारी, उत्सुकता शिगेला

या भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार असून, तेलंगाणा सीमेपासून राहुल गांधी यांना महाराष्ट्र पोलीस सुरक्षा पुरविणार आहेत. ...

भारत जोडोसाठी काँग्रेस नेत्यांचा ‘वॉक’; पहाटेच्या वेळी व्यायाम, चालण्याचा कसून सराव  - Marathi News | 'Walk' of Congress leaders for Bharat Jodo; Early morning exercise, thorough practice of walking | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भारत जोडोसाठी काँग्रेस नेत्यांचा ‘वॉक’; पहाटेच्या वेळी व्यायाम, चालण्याचा कसून सराव 

भारत जोडो यात्रेत राहुल गांधी हे दररोज साधारणत: २५ किलोमीटर पायी चालत आहेत. ...