Bharat Jodo Yatra latest news, मराठी बातम्याFOLLOW
Bharat jodo yatra, Latest Marathi News
कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या विदर्भ प्रवेश प्रसंगी हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव नाका येथे उभारलेल्या लाल किल्ल्याच्या प्रतिकृती प्रवेशद्वाराजवळ सुरक्षेच्या कारणास्तव डॉग स्वागतही सज्ज ठेवण्यात ...
Bharat Jodo Yatra : वाशिम जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजतादरम्यान खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा वाशिम जिल्हा सिमेवरील राजगाव हद्दीत दाखल होणार आहे. ...
Maharashtra News: भाजप व आरएसएस देशभरात भीतीचे वातावरण तयार करत असून, जनतेला दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ...
Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात सहाव्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे रविवारी वाटचालीला विश्रांती देत भारत यात्रींनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अस्सल मैदानी खेळांचा आनंद लुटला. ...