लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत भालके

भारत भालके, मराठी बातम्या

Bharat bhalke, Latest Marathi News

मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणी प्रश्न सोडविणे हीच खरी श्रद्धांजली : जयंत पाटील - Marathi News | The real tribute is to solve the water problem of 35 villages in Mangalvedha taluka: Jayant Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणी प्रश्न सोडविणे हीच खरी श्रद्धांजली : जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पंढरपूर दौऱ्यावर; आमदार भारत भालकेंच्या तिसऱ्या दिवशीचे सर्व विधी पूर्ण ...

ज्या शिवतीर्थावर भालकेंनी ठोकला विजयाचा शड्डू; त्याच शिवतीर्थावर ठेवले भालकेंचे पार्थिव - Marathi News | The Shivdirtha on which the spear struck the shadow of victory; The earthly body of Bhalke was kept for the last darshan on the same Shivatirtha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ज्या शिवतीर्थावर भालकेंनी ठोकला विजयाचा शड्डू; त्याच शिवतीर्थावर ठेवले भालकेंचे पार्थिव

आमदार भारत भालकेंच्या अंत्यदर्शनासाठी पंढरीत शोकाकुल वातावरणात जनसागर लोटला  ...

जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला; अजित पवारांची भालकेंना श्रध्दांजली - Marathi News | The leader of the people who had a strong connection with the masses was lost; Tribute to Ajit Pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला; अजित पवारांची भालकेंना श्रध्दांजली

आमदार भारतनाना भालके यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली ...

आमदारांनी मुलाखतीला यावे तो काळ गेला, जनता ठरवेल तोच पक्ष माननारा नेता  - Marathi News | Gone are the days when MLAs should come for interviews, the people will decide who is the leader of the party MLA Bharat bhalake | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांनी मुलाखतीला यावे तो काळ गेला, जनता ठरवेल तोच पक्ष माननारा नेता 

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकांवेळी ते काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीला हजर राहु शकले नव्हते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, दीड वर्षापासून मला किडनीचा त्रास आहे. काँग्रेसच्या मुलाखती झाल्या, त्या दिवशी खरेच मी मुंबईत होतो ...

Breaking: राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंचे निधन, कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर - Marathi News | Death of NCP MLA Bharat Bhalke, a mountain of grief on the workers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking: राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंचे निधन, कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर

अखेर मध्यरात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भात माहिती दिली.   ...

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती अद्यापही अस्थिर; शरद पवारांची रुबी हॉलला भेट देत विचारपूस - Marathi News | NCP MLA Bharat Bhalke's health is still unstable; Sharad Pawar meet hospital and enquirey about health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती अद्यापही अस्थिर; शरद पवारांची रुबी हॉलला भेट देत विचारपूस

आमदार भारत भालके हे कोरोनामुक्त होऊन सुखरूप स्वगृही परतलेले होते. परंतु इतर आजार बळावल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवले होते. ...

आमदार भारत भालकेंची प्रकृती चिंताजनकच; रूबीच्या डॉक्टरांची माहिती - Marathi News | MLA Bharat Bhalke's health is critical; Ruby's doctor information | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदार भारत भालकेंची प्रकृती चिंताजनकच; रूबीच्या डॉक्टरांची माहिती

सोलापूर लोकमत ब्रेकींग ...

Breaking: पंढरपूरचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक; पुण्यात उपचार सुरू - Marathi News | Breaking; Pandharpur MLA Bharat Bhalke's health is critical; Treatment started in Pune | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking: पंढरपूरचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक; पुण्यात उपचार सुरू

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...