पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी, मनसे, माकप, जनता दल आदी पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे पालघर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ विरोधीपक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख बाजारपेठ या काळात बंद ठेवण्यात आल्या तर काही पेट्रोलपंपही यावेळी बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
देशात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महापौर रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली दुपारी ३ वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यापैकी मोर्चेकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी अजय मोरे यांनी निवेदन स्वीकारले. ...