लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक 2018

भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक 2018, मराठी बातम्या

Bhandara-gondia lok sabha bypoll 2018, Latest Marathi News

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक 2018: राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांची घोडदौड - Marathi News | Bhandara-Gondiya parliamentary by-election; Madhukar Kukade ahead | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक 2018: राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांची घोडदौड

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या १९ व्या फेरीत ३ लाख २९ हजार १५ मते मिळाली असून त्यांची ४१ हजार १७३ एवढ्या मतांनी घोडदौड सुरू आहे. ...

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुकर कुकडे यांना ३५ हजार १९४ मतांची आघाडी - Marathi News | Bhandara-Gondiya Lok Sabha bypoll, NCP's Madhukar Kukde 27, 206 votes lead | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुकर कुकडे यांना ३५ हजार १९४ मतांची आघाडी

राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या १७ व्या फेरीत २ लाख ९४ हजार ६०९ मते मिळवून २७,२०६ एवढ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. ...

गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणूक; पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसची आगेकूच - Marathi News | Gondia-Bhandara Lok Sabha bypoll in the first round of NCP ahead | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणूक; पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसची आगेकूच

भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी १८,०२८ मतांची आघाडी घेतली आहे. ...

Bhandara-Gondia by elections 2018 LIVE : गोंदियामध्ये मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड - Marathi News | Bhandara-Gondia by elections 2018: Gondia-Bhandara Lok Sabha constituency begins in 49 Booth | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara-Gondia by elections 2018 LIVE : गोंदियामध्ये मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड

गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातील 49 बुथवर मतदान सुरू झाले आहे. ...

गोंदियाच्या नव्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, अभिमन्यू काळेंची तडकाफडकी बदली - Marathi News | Gondiya's new Collector Kandbari Balakwade, Abhimanyu Kalinki's swift transfer | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियाच्या नव्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, अभिमन्यू काळेंची तडकाफडकी बदली

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकी दरम्यान सोमवारी (दि.२८) ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनमध्ये मोठा बिघाड झाल्याने यावरुन चांगलाच गोंधळ उडाला. या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे करण्यात तक्रार आली होती. ...

Bhandara–Gondiya Bypoll 2018 : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या गोंधळामुळे 49 ठिकाणी होणार फेरमतदान - Marathi News | Bhandara-Gondiya Bypoll 2018: EMV-VVPAT deteriorates to 49 places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Bhandara–Gondiya Bypoll 2018 : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या गोंधळामुळे 49 ठिकाणी होणार फेरमतदान

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाडाच्या घोळानंतर अखेर 49 ठिकाणी फेरमतदान होणार आहे. ...