लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भंडारा आग

Bhandara Fire News, मराठी बातम्या

Bhandara fire, Latest Marathi News

नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे
Read More
Bhandara Fire : पीडित कुटुंबांना पंतप्रधान निधीतून २ लाख, तर जखमींना ५० हजारांची मदत - Marathi News | pm narendra modi has approved an ex gratia of 2 lakh each to bhandara tragedy victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bhandara Fire : पीडित कुटुंबांना पंतप्रधान निधीतून २ लाख, तर जखमींना ५० हजारांची मदत

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी पीडित कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. ...

सांत्वनासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते; कुटुंबासमोर मी हात जोडून स्तब्ध उभा होतो- मुख्यमंत्री - Marathi News | I had no words for consolation; In front of the family said CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांत्वनासाठी माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते; कुटुंबासमोर मी हात जोडून स्तब्ध उभा होतो- मुख्यमंत्री

कितीही सांत्वन केलं तरीही ते परत आणता येणार नाहीत, असं उद्धव ठाकरे यांनी बालकांच्या पालकांना भेटल्यानंतर सांगितले. ...

Bhandara Fire: 'निवडणुकांवरील उधळपट्टी थांबवा अन्...'; भंडारा घटनेनंतर शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा - Marathi News | Bhandara Fire: Shiv Sena has told the central government not to politicize the Bhandara incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bhandara Fire: 'निवडणुकांवरील उधळपट्टी थांबवा अन्...'; भंडारा घटनेनंतर शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा

दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा, अशी टीका शिवसेनेचं केंद्र सरकारवर मुखपत्र असणाऱ्या सामनामधून केली आहे. ...

शॉर्टसर्किट नव्हे, मानवी चुकांमुळेच भंडाऱ्यात दहा तान्हुल्यांचे बळी - Marathi News | It is not a short circuit, but human error that has caused the death of ten infants in the treasury | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शॉर्टसर्किट नव्हे, मानवी चुकांमुळेच भंडाऱ्यात दहा तान्हुल्यांचे बळी

चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून आरोग्य संचालकांची उचलबांगडी ...

लोकमत संपादकीय - तान्हुल्या पाखरांचे मारेकरी कोण ? - Marathi News | Lokmat Editorial - Who is the killer of birds? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत संपादकीय - तान्हुल्या पाखरांचे मारेकरी कोण ?

भंडाऱ्याच्या आगीत मरण पावलेल्या दहापैकी आठ मुली, वाचलेल्या सर्व सातही मुली. याचा अर्थ दुर्गम भागातील मुलींचे जन्म अडचणीत आहेत. त्या कमी वजनाच्या जन्मताहेत ...

काेण हाेते डॉक्टर अन्‌ कोण होती ‘ती’ नर्स? - Marathi News | Who was the doctor and who was the 'nurse'? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काेण हाेते डॉक्टर अन्‌ कोण होती ‘ती’ नर्स?

जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटेच्या सुमारास विशेष नवजात अतिदक्षता कक्षाला भीषण आग लागली. धुळीचे लाेळ व आगीमुळे दहा बाळांचा करुण अंत झाला. ...

अग्निशमन यंत्रणा खरेदीचा प्रस्तावच तीन महिने धूळखात - Marathi News | The proposal to buy a fire extinguisher has been in the dust for three months | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अग्निशमन यंत्रणा खरेदीचा प्रस्तावच तीन महिने धूळखात

दीड कोटींचे अंदाजपत्रक : जिल्हा शल्यचिकित्सकांची स्वाक्षरीच नव्हती ...

आरोग्यमंत्र्यांनी फोडले बांधकाम खात्यावर खापर - Marathi News | Health Minister slams construction department | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्यमंत्र्यांनी फोडले बांधकाम खात्यावर खापर

औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी आयोजित केलेल्या बैठकीवेळी ते पत्रकारांशी बोलत होते. टोपे म्हणाले, भंडारा येथील दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समितीत बदल करण्यात आला आहे. ...