लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भंडारा आग

Bhandara Fire News, मराठी बातम्या

Bhandara fire, Latest Marathi News

नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे
Read More
मृत बालकांच्या कुटूंबियांना दोन लाखाची मदत - Marathi News | Two lakh assistance to the families of dead children | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मृत बालकांच्या कुटूंबियांना दोन लाखाची मदत

Bhandara Fire : राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून भंडारा सामान्य रुग्णालयाची पाहणी ...

Bhandara Fire; मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत - Marathi News | Inspection of Bhandara General Hospital by Governor Koshyari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Bhandara Fire; मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत

Bhandara Fire प्रत्येक मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्यात  येईल, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथील  सामान्य रुग्णालयाच्या पाहणीनंतर सांगितले.  ...

Bhandara Fire; राज्यपालांनी केली  भंडारा रुग्णालयातील अपघातग्रस्त कक्षाची पाहणी - Marathi News | The Governor inspected the accident ward of Bhandara Hospital | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara Fire; राज्यपालांनी केली  भंडारा रुग्णालयातील अपघातग्रस्त कक्षाची पाहणी

Bhandara Fire राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी बुधवारी सकाळी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन अपघातग्रस्त कक्षाची पाहणी केली. ...

 Bhandara Fire; चिमुकल्यांची अवस्था पाहून मन विव्हळत होते; फायर फायटरने सांगितला थरार - Marathi News | Bhandara Fire; The state of Chimukalya was disturbing; The firefighter said trembling | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा : Bhandara Fire; चिमुकल्यांची अवस्था पाहून मन विव्हळत होते; फायर फायटरने सांगितला थरार

Bhandara Fire रुग्णालयात आग लागली. तत्काळ पोहोचा. क्षणाचाही विलंब न लावता २.०५ वाजता घटनास्थळी दाखल झालो. चिमुकल्यांची आगीने झालेली अवस्था पाहून मन तडपायला लागले. असा त्या काळरात्रीचा थरार अनुभव भंडारा नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे वाहनचालक हमीद खान ...

सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानेच रुग्णालयांना आगी - Marathi News | Hospitals caught fire for ignoring instructions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानेच रुग्णालयांना आगी

गुजरातमध्ये चार महिन्यांत हॉस्पिटल्समध्ये आगीच्या ६ गंंभीर दुर्घटना ...

जुन्या ५०६ रुग्णालयांत फायर सेफ्टीच नाही ! - Marathi News | Old 506 hospitals have no fire safety! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुन्या ५०६ रुग्णालयांत फायर सेफ्टीच नाही !

आरोग्य सहसंचालकांची लेखी कबुली ...

कंत्राटी डॉक्टरवर खापर फोडून वरिष्ठांना वाचविण्याचे षडयंत्र - Marathi News | Conspiracy to save seniors by attacking a contract doctor | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कंत्राटी डॉक्टरवर खापर फोडून वरिष्ठांना वाचविण्याचे षडयंत्र

महिला डॉक्टरवर दबाव, ‘लोकमत’कडे डॉक्टरांचा ‘ड्युटी चार्ट’ ...

उच्चस्तरीय समितीसमोर अग्निकांडाचे प्रात्यक्षिक - Marathi News | Demonstration of fire in front of a high level committee | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उच्चस्तरीय समितीसमोर अग्निकांडाचे प्रात्यक्षिक

त्या रात्री बचाव कार्य कसे केले, हे पथकासमोर करून दाखविले. तसेच डॉक्टर, नर्स, सुरक्षा रक्षक यांच्याकडूनही समितीने माहिती घेतली. ...