नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे Read More
रुग्णवाहिका चालक राजकुमार दहेकर व राहुल गुप्ता यांनी सांगितले की, पहाटे सुरक्षारक्षक गौरव रेहपाडे व शिवम मडावी यांचा रुग्णालयात आग लागल्याचा फोन आला ...
मुलीला जन्म दिला पण तिला अजूनही मनाप्रमाणे कवेत घेतले नव्हते. माझी मुलगी मला आणून द्या हो... असा टाहो भंडारा तालुक्यातील पहेलाजवळील श्रीनगर येथील रहिवासी योगिता विवेक धुळसे यांनी फोडताच उपस्थितांचे डोळे पाणावले ...
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. घटना घडलेल्या विशेष नवजात अतिदक्षता कक्षाला लागूनच असलेल्या स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या वॉर्डातील मातांना रातोरात नेत्ररोग विभागाच्या वॉर्डात स्थानांतरित केले ...