लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भंडारा

भंडारा

Bhandara-ac, Latest Marathi News

मनरेगा अंतर्गत २८.४१ लाख मनुष्यबळ रोजगार निर्मिती - Marathi News | 28.41 lakh manpower employment generation under MGNREGA | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मनरेगा अंतर्गत २८.४१ लाख मनुष्यबळ रोजगार निर्मिती

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुमारे २८ लाख ४१ हजार रोजगार निर्मितीचा हेतू साध्य झाला असून टक्केवारी ७५.७६ इतकी राहिली. ...

विद्यार्थी, शिक्षक, पालकांचा महा जनआक्रोश मोर्चा, जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी - Marathi News | Maha Janakrosh Morcha of students, teachers, parents, demanding implementation of old pension | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्यार्थी, शिक्षक, पालकांचा महा जनआक्रोश मोर्चा, जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी

मोर्चामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, संस्था चालक, शेतकरी, कंत्राटी कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स, आशा स्वयंसेविका व विविध विभागात काम करणारे कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. ...

बिबटाच्या अवयवाची तस्करी: दोन आरोपींना रंगेहाथ पकडले; नखे, हाडे ताब्यात - Marathi News | Leopard organ smuggling: Two accused caught red-handed; Possession of nails, bones | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बिबटाच्या अवयवाची तस्करी: दोन आरोपींना रंगेहाथ पकडले; नखे, हाडे ताब्यात

वन विभागाच्या पथकाची सापळा रचून कारवाई ...

वन्यप्राण्यांचा शिवारांमध्ये हैदोस, धानाच्या रखवालीसाठी शेकोट्या अन् फटाके.. - Marathi News | Haydos in shelters of wild animals, bonfires and crackers for guarding paddy.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वन्यप्राण्यांचा शिवारांमध्ये हैदोस, धानाच्या रखवालीसाठी शेकोट्या अन् फटाके..

पीक वाचविण्यासाठी शेतकरी जागतात रात्र : पिकाच्या नासाडीने शेतकऱ्यांत असंतोष ...

रेतीचा ओव्हरलोडेड ट्रक उलटला; १३ तास विद्युत पुरवठा खंडित - Marathi News | An overloaded truck of sand overturned; 13 hours power cut, Unnecessary suffering for the citizens | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेतीचा ओव्हरलोडेड ट्रक उलटला; १३ तास विद्युत पुरवठा खंडित

नागरिकांना नाहक मनस्ताप ...

गलथानपणा चव्हाट्यावर, जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन ढिम्मच; 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेचा बट्ट्याबोळ - Marathi News | Mismanagement of Bhandara District Hospital administration, messy garbage and clogged drains | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गलथानपणा चव्हाट्यावर, जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन ढिम्मच; 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेचा बट्ट्याबोळ

अस्ताव्यस्त कचरा अन् तुंबलेली गटारे : जिल्हा रुग्णालयाच प्रशासनाचा भोंगळ कारभार ...

झुंजीसाठी वैनगंगेच्या पात्रात मालकांकडून कोंबड्याची जलक्रिडा - Marathi News | Chicken betting fights take place after Diwali in Bhandara district; but the administration still unaware | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :झुंजीसाठी वैनगंगेच्या पात्रात मालकांकडून कोंबड्याची जलक्रिडा

लगतच्या गावांमधील कोंबड्यांचे मालक रोज गाठतात नदीपात्र : जिल्ह्यात दिवाळीनंतर होतात पैजेच्या झुंजी, प्रशासन मात्र अनभिज्ञच ...

धान खरेदी संस्थेने सरकारला लावला ४.५२ कोटींचा चुना, ११ संचालकांविरोधात गुन्हा - Marathi News | 4.52 crore lime to government by paddy procurement organization, case against 11 directors | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धान खरेदी संस्थेने सरकारला लावला ४.५२ कोटींचा चुना, ११ संचालकांविरोधात गुन्हा

कमी खरेदी दाखविली, राष्ट्रसंत सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेेतील प्रकार ...