लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भंडारा

भंडारा

Bhandara-ac, Latest Marathi News

मोबाईल दाखविण्याचा बहाणा करून अल्पवयीनाचा ८ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार - Marathi News | A minor sexually assaulted an 8-year-old girl on the pretext of showing her mobile phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल दाखविण्याचा बहाणा करून अल्पवयीनाचा ८ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार

आईवडील गेले होते कामावर; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल ...

मुलाचा रुग्णालयात मृत्यू, पण कशाने? मृतदेहासह ग्रामस्थ जिल्हा कचेरीत - Marathi News | Child died in hospital in bhandara all villagers with dead body in district police station | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुलाचा रुग्णालयात मृत्यू, पण कशाने? मृतदेहासह ग्रामस्थ जिल्हा कचेरीत

ढिवरवाडातील आठ वर्षीय मुलाच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण , जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने शवविच्छेदन. ...

तुम्हीच सांगा साहेब, बोनस धानाला की हेक्टरी शेतीला ? जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात - Marathi News | Bhandara District Farmers are confused due to different statements by different political leaders | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुम्हीच सांगा साहेब, बोनस धानाला की हेक्टरी शेतीला ? जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात

राज्यकर्त्यांचे विधानात विसंगती, ही निवडणुकांपुरती धुळफेक तर नव्हे? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु ...

मुळा धरणामध्ये ६२ तर भंडारदरात ५८ टक्के पाणीसाठा - Marathi News | 62 percent water storage in Mula dam and 58 percent water storage in Bhandardara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुळा धरणामध्ये ६२ तर भंडारदरात ५८ टक्के पाणीसाठा

अहमदनगर जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यमान झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यावरच भिस्त आहे. धरणांतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास ऐन उन्हाळ्यात नगरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ...

गराडा राखीव वन क्षेत्रात नर बिबट मृतावस्थेत आढळला; अवयव साबूत, मानेवर व तोंडावर जखमा - Marathi News | A male leopard was found dead in the Garada reserve forest area | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गराडा राखीव वन क्षेत्रात नर बिबट मृतावस्थेत आढळला; अवयव साबूत, मानेवर व तोंडावर जखमा

दोन बिबट्यांच्या झुजीचा प्राथमिक अंदाज ...

गोसे प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात मालवाहू वाहन पडले, चार गंभीर - Marathi News | Cargo vehicle falls in right canal of gosse project four critical in bhanadra | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोसे प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात मालवाहू वाहन पडले, चार गंभीर

कोदुर्लीजवळ घटना घडली, रस्ता रुंदीकरणातील कासवगती कारणीभूत. ...

दिव्याची पेटती वात उंदराने पळविली अन् झाला घात! - Marathi News | burning wick of the lamp was run away by a rat and it was killed in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दिव्याची पेटती वात उंदराने पळविली अन् झाला घात!

घराला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक. ...

भंडारा शहरात धरपकड: रिव्हाल्वर, चार काडतुसांसह चौघांना पकडले - Marathi News | Arrest in Bhandara town: Four held with revolver, four cartridges | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा शहरात धरपकड: रिव्हाल्वर, चार काडतुसांसह चौघांना पकडले

तुमसर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई ...