लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भंडारा

भंडारा

Bhandara-ac, Latest Marathi News

अवयवदानासाठी भंडाऱ्यातून नागपुरात आणली ‘ब्रेन डेड’ व्यक्ती; दोघांना दृष्टी मिळणार - Marathi News | 'Brain dead' person brought to Nagpur from Bhandara for organ donation; Both will get vision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवयवदानासाठी भंडाऱ्यातून नागपुरात आणली ‘ब्रेन डेड’ व्यक्ती; दोघांना दृष्टी मिळणार

अवयवाच्या प्रतिक्षेत मृत्यूच्या दाढेत जगत असलेल्या तीन रुग्णांनाही मिळणार नवे आयुष्य ...

यंदा रब्बीत कडधान्य व गळीत धान्यात मका पिकाची मुसंडी - Marathi News | This year, there is a harvest of maize crop in the rabbit pulses and grain crops | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :यंदा रब्बीत कडधान्य व गळीत धान्यात मका पिकाची मुसंडी

मोहरी, पोपट पडले मागे : जिल्ह्यात ९०४ हेक्टरवर मकाची लागवड ...

वाटाणा काढताना तोल गेला, थ्रेशर मशीनमध्ये दबून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer lost balance while harvesting peas, crushed by thresher machine | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाटाणा काढताना तोल गेला, थ्रेशर मशीनमध्ये दबून शेतकऱ्याचा मृत्यू

शेतातील वाटाणा काढणीला आल्याने एका मजुरासह ते मशिनमधून वाटाणा काढत होते. ...

विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोन नर अस्वलांचा मृत्यू, गुन्हा दाखल - Marathi News | Two male bears killed by electric current | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोन नर अस्वलांचा मृत्यू, गुन्हा दाखल

लाखनी वनपरिक्षेत्रातील रामपूरी शेतशिवारातील घटना ...

भंडारा जिल्ह्यात ११,९८९ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा - Marathi News | 11,989 students appeared for scholarship examination in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात ११,९८९ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा

इयत्ता पाचवी आणि आठव्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची परीक्षा देता येते. ...

अवैध रेती आणि दोन ट्रकसह १.२० कोटींचा माल जप्त; मोहाडीतील महसूल अधिकाऱ्यांनी रात्री घातली धाड  - Marathi News | 1.20 crore worth of illegal sand and two trucks seized Mohadi revenue officers raided at night | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवैध रेती आणि दोन ट्रकसह १.२० कोटींचा माल जप्त; मोहाडीतील महसूल अधिकाऱ्यांनी रात्री घातली धाड 

वाहन चालकाने आपल्या लेखी बयाणात, दोन्ही ट्रक बपेरा (तहसील तुमसर) येथून विना रॉयल्टी रेती भरण्यात आल्याची कबुली दिली. ...

भीक मागण्यासाठी आला अन् लाखाचे दागीणे घेऊन पसार झाला - Marathi News | a man came to beg and left with lac ornaments incident happen in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भीक मागण्यासाठी आला अन् लाखाचे दागीणे घेऊन पसार झाला

तुमसरातील घरफोडीचा गुन्हा उघड, चंद्रपुरातून आरोपी ताब्यात. ...

कामगार कार्यालयासमोर काँग्रेसचे रास्तारोको आंदोलन - Marathi News | rasta roko movement of congress in front of labor office in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कामगार कार्यालयासमोर काँग्रेसचे रास्तारोको आंदोलन

कामगार अधिकारी व पोलिसांची धावपळ; कामगार हिताच्या सर्व मागण्या मान्य. ...