धानाला दरवर्षी बोनस देणारे युती सरकार असून यापुढेही धानाला योग्य बोनस दिला जाईल. भंडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण केले असून पुनर्वसनासाठी भरीव निधी दिला. गोसे प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यात आली. पाच वर्षात आठ हजार हेक्टरवरून ५८ हजार हेक ...
शनिवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, टपालीक मतपत्रिकांतर्गत तीन्ही विधानसभा क्षेत्रातून सहा हजार ८५४ टपाली मतपत्रिका निर्गमीत करण्यात आल्या आहेत. याशिवाय मतदान पथक व इतर कर्मचाऱ्यांतर्गत ८ ह ...
Maharashtra Election 2019; भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री घडलेल्या अपहरण व मारामारीच्या आरोपावरून येथील भाजपा उमेदवार डॉ.परिणय फुके व काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
सध्या दिवसा उष्णतामानात वाढ झाली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला नाही. तुमसर व मोहाडी तालुक्याच्या सीमा भौगोलिक दृष्ट्या लागून असल्या तरी सुमारे ४० ते ५० किमी परिसरात हा मतदार संघ पसरलेला आहे. लहान-मोठी गावे तथा तुमसर व मोहाडी शहराचा त्यात समावेश ...
भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघात २१ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात ३९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात तुमसर १०, भंडारा १४ आणि साकोली मतदार संघात १५ उमेदवार उभे आहेत. राष्ट्रीय, राज्यस्तरीय पक्षांसह अपक्ष उमे ...
भंडारा शहरातील सर्वच पक्ष कार्यालयात दुपारी पाहणी केली. यावेळी येथे ५०-६० कार्यकर्ते दिसून आले. यातील काही कार्यकर्ते खुर्चीवर बसून होते तर बाहेर गावाहून आलेले कार्यकर्ते प्रचार प्रमुख आपल्याला केव्हा वाहन देतात आणि आपण कधी एकदाचे प्रचार मोहिमेवर निघ ...
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ९८२ मतदान केंद्रावर ५२६६ दिव्यांग मतदार आहेत. या मतदारांसाठी रॅम्प, ५२४ व्हीलचेअर, पिण्याचे पाणी, मदत कक्ष व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तुमसर मतदारसंघात १२७४, भंडारा १४०२, साकोली २०६८ ...
भाजप आणि काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून साकोलीकडे बघितले जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेसचे नेते माजी खासदार नाना पटोले आणि वंचित बहुजन आघाडीचे सेवक वाघाये यांच्यात सुरूवातीला तिरंगी लढत दिसत होती. मात्र आत ...