lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाकरवडी मालिका

भाकरवडी मालिका, फोटो

Bhakarwadi serial, Latest Marathi News

पुण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर असलेली 'भाकरवडी' ही एक विनोदी मालिका सोनी सब वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्‍ये भाकरवडी व्‍यवसायामध्‍ये एकमेकांशी स्‍पर्धा करणाऱ्या मराठी व गुजराती कुटुंबांमधील वैचारिक वाद पहायला मिळणार आहे. या मालिकेत देवेन भोजानी व परेश गनात्रा सारखे प्रतिभावान कलाकार आहेत, जे दीर्घकाळानंतर टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. 
Read More