लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाकरवडी मालिका

भाकरवडी मालिका

Bhakarwadi serial, Latest Marathi News

पुण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर असलेली 'भाकरवडी' ही एक विनोदी मालिका सोनी सब वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्‍ये भाकरवडी व्‍यवसायामध्‍ये एकमेकांशी स्‍पर्धा करणाऱ्या मराठी व गुजराती कुटुंबांमधील वैचारिक वाद पहायला मिळणार आहे. या मालिकेत देवेन भोजानी व परेश गनात्रा सारखे प्रतिभावान कलाकार आहेत, जे दीर्घकाळानंतर टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. 
Read More
‘भाखरवडी’ मालिकेच्या कर्मचा-याचा कोरोनामुळे मृत्यू, टीमच्या अन्य आठ जणांना लागण - Marathi News | serial bhakarwadi worker died due to corona shooting stopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘भाखरवडी’ मालिकेच्या कर्मचा-याचा कोरोनामुळे मृत्यू, टीमच्या अन्य आठ जणांना लागण

टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ ...

'लव्‍ह के लिए कुछ भी करेगा', मालिका 'भाखरवडी'मध्‍ये अभिषेक आणि महेंद्राचा नवीन अवतार - Marathi News | ‘Love k liye kuch bhi karega’, Abhishek and Mahendra take a new avatar on Sony SAB’s Bhakharwadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लव्‍ह के लिए कुछ भी करेगा', मालिका 'भाखरवडी'मध्‍ये अभिषेक आणि महेंद्राचा नवीन अवतार

पुण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर आधारित 'भाखरवडी' ही एक विनोदी मालिका आहे. ही मालिका भाखरवडी व्‍यवसायामध्‍ये एकमेकांशी स्‍पर्धा करत असलेल्‍या मराठी व गुजराती कुटुंबांमधील विचारसरणीमधील फरकाला सादर करते. ...

'भाखरवडी'मध्‍ये गायत्रीला महेंद्र आणि अभिषेकचे गुपित समजणार ? - Marathi News | Gayatri to learn about Mahendra and Abhisheks secret on Sony SABs Bhakharwadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाखरवडी'मध्‍ये गायत्रीला महेंद्र आणि अभिषेकचे गुपित समजणार ?

महेंद्र स्‍वत: एक पत्रकार असल्‍याचे ढोंग करतो, त्‍यानंतर दुधवाला असल्‍याचे ढोंग करतो आणि अण्‍णाची पुण्‍यामधील त्‍यांची लोकप्रियता व मान्‍यतेसाठी प्रशंसा करतो. ...

'भाखरवडी'मध्‍ये अनंग देसाईंची एंट्री - Marathi News | Anang Desai enters in Bhakharwadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाखरवडी'मध्‍ये अनंग देसाईंची एंट्री

भाखरवडीच्‍या स्‍वादाप्रमाणे प्रेक्षकांना नात्‍यांमधील गोड-तिखट संबंधांना दाखवणारी सोनी सबवरील हलकीफुलकी विनोदी मालिका 'भाखरवडी' प्रेक्षकांसमोर काही रोमांचक वळणे घेऊन येण्‍यास सज्‍ज आहे. ...

सोनी सबच्या भाखरवडी मालिकेत अण्णा महेंद्रला देणार हे वचन - Marathi News | Mahendra will starts his shop in Sony sab Bhakarwadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनी सबच्या भाखरवडी मालिकेत अण्णा महेंद्रला देणार हे वचन

फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये अमोल (खंजन थुंबार) जिंकल्याने गोखले कुटुंबीय आनंदित झाले आहे. जिंकल्याचा त्यांना आनंद आहेच, पण आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी करू शकलो याचा अभिमान त्यांना अधिक आहे. ...

‘सुपर डान्सर’ 3 च्या सेटवर आले हे खास पाहुणे - Marathi News | Super Judges Shilpa Shetty,Geeta Kapur and Anurag Basu welcomes surprise visitors on the set of Super Dancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुपर डान्सर’ 3 च्या सेटवर आले हे खास पाहुणे

आता सुपर डान्सरच्या आगामी भागामध्ये ‘भाकरवडी’ या सब टीव्ही वरील मालिकेचे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ते या कार्यक्रमात येऊन खूप धमाल मस्ती करणार आहेत. त्याचसोबत काही खास पाहुणे देखील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. ...

विनोदवीर व्हीआयपीची 'भाकरवडी' मालिकेत एन्ट्री - Marathi News | Vinod Viren's entry in the series 'Bhakaravadi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनोदवीर व्हीआयपीची 'भाकरवडी' मालिकेत एन्ट्री

गोखले आणि ठक्कर कुटुंब प्रेक्षकांना मनोरंजक वेशभूषा स्पर्धेसाठी तयारी करत असताना हास्याचा डबल डोस देण्यासाठी सज्ज आहे.  ...

'भाकरवडी'मधील अण्णा त्यांचे भूषण असलेल्या मिशा कापण्याचे देतात वचन - Marathi News | Will Anna stay true to his word and shave off his pride in Sony SAB’s Bhakharwadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाकरवडी'मधील अण्णा त्यांचे भूषण असलेल्या मिशा कापण्याचे देतात वचन

गुढीपाडवा जवळ आल्यामुळे संपूर्ण कुटुंब नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी व आनंदात सण साजरा करण्यासाठी तयार होत आहे. ...