lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाकरवडी मालिका

भाकरवडी मालिका

Bhakarwadi serial, Latest Marathi News

पुण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर असलेली 'भाकरवडी' ही एक विनोदी मालिका सोनी सब वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्‍ये भाकरवडी व्‍यवसायामध्‍ये एकमेकांशी स्‍पर्धा करणाऱ्या मराठी व गुजराती कुटुंबांमधील वैचारिक वाद पहायला मिळणार आहे. या मालिकेत देवेन भोजानी व परेश गनात्रा सारखे प्रतिभावान कलाकार आहेत, जे दीर्घकाळानंतर टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. 
Read More
'भाकरवडी'मध्‍ये अण्‍णाचे दुकान बळकवणार महेंद्र - Marathi News | Mahendra to flee away after acquiring Mahendra's shop on Sony SAB's Bhakharwadi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाकरवडी'मध्‍ये अण्‍णाचे दुकान बळकवणार महेंद्र

सोनी सबवरील अत्‍यंत लोकप्रिय मालिका 'भाकरवडी' दोन कुटुंबांमधील प्रेम-द्वेष नात्‍याच्‍या सादरीकरणासह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ...

भाखरवडी या मालिकेतील स्मिता सरवदेने या गोष्टीमुळे स्वीकारली मालिका - Marathi News | Smita saravade in bhakarwadi serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाखरवडी या मालिकेतील स्मिता सरवदेने या गोष्टीमुळे स्वीकारली मालिका

स्मिताने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. आता ती हिंदी मालिकेत झळकत आहे. ...

भाखरवडी या मालिकेतील भक्‍ती राठोडने या गोष्टीमुळे स्वीकारली मालिका - Marathi News | Bhakti rathod accept bhakarwadi serial due to Hats Off Productions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाखरवडी या मालिकेतील भक्‍ती राठोडने या गोष्टीमुळे स्वीकारली मालिका

भाखरवडी या मालिकेत उर्मिलाची भूमिका साकारणारी भक्‍ती राठोड ही हॅट्स ऑफ प्रॉडक्‍शन्‍सची अनेक वर्षांपासून चाहती असल्याने या प्रोडक्शन हाऊससोबत काम करताना तिला खूपच आनंद होत आहे ...

'भाकरवडी'मध्ये गोखले कुटुंबाने साजरी केली अण्णांच्या दुकानाची शंभर वर्षे - Marathi News | Gokhale family celebrates Anna's 100-year long shop in 'Bhakravadi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाकरवडी'मध्ये गोखले कुटुंबाने साजरी केली अण्णांच्या दुकानाची शंभर वर्षे

सोनी सब वाहिनीवरील 'भाकरवडी' या नव्या मालिकेने दोन कुटुंबातील आंबटगोड नातेसंबंध उत्कृष्टरितीने सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...

'भाकरवडी'मधील अण्णा आणि महेंद्र यांची मैत्री व्यावसायिक स्पर्धेत बदलणार - Marathi News | Anna and Mahendra's friendship in 'Bhakrawadi' will change in professional competition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाकरवडी'मधील अण्णा आणि महेंद्र यांची मैत्री व्यावसायिक स्पर्धेत बदलणार

जेडी मजेठीया आणि आतिश कपाडिया ह्या दोघांच्या सहयोगाने निर्मिती करण्यात आलेल्या सोनी सबवरच्या 'भाकरवडी' मालिकेतील पात्र प्रेक्षकांना चकित करण्यासाठी सज्ज आहेत. ...

'भाकरवडी' सर्वांनाच आवडेल - देवेन भोजानी - Marathi News | Everyone will like 'Bhakarawadi' - Deven Bhojani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाकरवडी' सर्वांनाच आवडेल - देवेन भोजानी

सोनी सब वाहिनीवर पुण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर असलेली 'भाकरवडी' ही एक विनोदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

जेडी मजेठिया व आतिष कपाडिया 'ह्या' मालिकेसाठी आले एकत्र - Marathi News | Jedi Majethia and Aishish Kapadia came together for the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेडी मजेठिया व आतिष कपाडिया 'ह्या' मालिकेसाठी आले एकत्र

पुण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर असलेली 'भाकरवडी' ही एक विनोदी मालिका प्रसारीत होणार आहे. ...