शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाग्यश्री मोटे

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच लवकरच भाग्यश्री तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.  

Read more

फिल्मी : बोल्डनेसनं सर्वांना घायाळ करणारी ही मराठमोळी अभिनेत्री दिसणार या सिनेमात

फिल्मी : ही मराठी अभिनेत्री दिसली चक्क शेतात वावरताना, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

फिल्मी : Hotness Alert! या मराठी अभिनेत्रीचा बोल्ड अवतार, फोटो पाहून व्हाल खल्लास

फिल्मी : या मराठी अभिनेत्रीने शेअर केला बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो, ओळखलंत का तिला ?

फिल्मी : फक्त मलायकाच नाही तर मराठीतील या अभिनेत्रीचेही रेड आऊटफिटमधील फोटो होतायेत व्हायरल

फिल्मी : Oolala..! भाग्यश्री मोटेने क्लीवेेज शो ऑफ करत चाहत्यांना केलं घायाळ, पहा तिचे बोल्ड व सेक्सी फोटो

फिल्मी : भाग्यश्री मोटेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फॅन्सनी दिल्या अशा रिअ‍ॅक्शन

फिल्मी : ब्लॅक रंगाच्या गाऊनमध्ये भाग्यश्री दिसतेय खूप ग्लॅमरस, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

फिल्मी : बॉलिवूडच्या बार्बी डॉलला विसरा आणि मराठीतील या बार्बी डॉलचे फोटो पाहा!

फिल्मी : मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रीला लागला अनुष्काचा नाद, स्वतःला म्हणतेय 'वॉटर बेबी'