डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
महापालिकाच काय आता यापुढील प्रत्येक निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे लढण्याचा नारा भाजपाने दिलेला आहे. त्यामुळे स्वबळावर प्रत्येक ठिकाणी तयारी सुरू आहे. लोकसभा, जिल्हा परिषद निवडणुका देखील स्वबळावरच लढवू. असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagva ...