डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी विमानात एका व्यक्तीवर तातडीने वैद्यकीय उपचार केले. एअर इंडियाने याबाबत माहिती दिली. आहे. ...
Dr. Bhagwat Karad: केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुन्हा मंत्रिपदाची प्रतिष्ठा बाजूला ठेवून उपचाराची गरज असलेल्या एका व्यक्तीवर तातडीने वैद्यकीय उपचार केले. त्यांच्या या कृतीचे उपस्थितांनी कौतुक केले व सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायर ...