डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
डिजिटल बँक शाखेत बँकिंग उत्पादने आणि सेवा वितरित करण्यासाठी तसेच बँकांकडील विद्यमान आर्थिक उत्पादने आणि सेवा डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एक विशिष्ट व्यवसाय केंद्र असेल. ...
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर कोणत्याही प्रकारे नाराज नाहीत, त्या आमदार नसल्याने मंत्री होण्यास अपात्रच होत्या अशी त्यांच्या म्हणण्याची सारवासारव केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली आहे. ...
महागाई आहे हे मी देखील मान्य करतो. मात्र अमेरिका-चीनच्या तुलनेत आपल्याकडे कमी महागाई आहे, असे मत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले. ...
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला स्वातंत्र्यानंतर प्रथमच तीन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. महाराष्ट्रातील पॉवर हाउस; केंद्रात दोन, राज्यात तीन मंत्री, विधान परिषद विरोधी पक्ष नेताही औरंगाबादचा ...