डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात साेमवारी मराठवाड्यातील विकास कामे, केंद्र शासनाकडील प्रलंबित विषय, केंद्राकडे पाठविण्याचे येणाऱ्या नवीन प्रस्तावांवर बैठक झाली. ...
कराड म्हणाले, शेतकरी, मजूर, युवकांच्या उन्नतीसाठी सरकारचे काम सुरू आहे. शेतकरी सन्मान योजनेचा फायदा शेतकरी वर्गाला होत आहे. मात्र, त्याचबरोबर पीक विमा योजनेत मात्र राज्य सरकारच्या चुकीच्या सर्व्हेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे ...