डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
C-band radar to be set up in Aurangabad : प्रभाव लोकमतचा : डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत सी-बँड रडार बसविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला; मराठवाडा, खान्देशातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी, दुष्काळ, अतिवृष्टी, ढगफुटीपासून पिकांचे संरक्षण होणार ...
Dr Bhagwat Karad And PM Narendra Modi : डॉ. कराड यांच्या समयसूचकता आणि सेवाभावाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. याच दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करून कराड यांचं भरभरून कौतुक केलं आहे. ...
Union Minister Dr. Bhagvat Karad: भाजप खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री असलेले भागवत कराड हे मराठवाड्यात सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून देखील परिचित आहेत. ...
Bhagwat Karad: घाटी रुग्णालयात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे. या इमारतीचे उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते होईल, असे प्रयत्न सुरू आहेत. ...