शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. भागवत

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : अपघात दिसताच ताफा थांबवला; केंद्रीय मंत्री भागवत कराडांमधील ‘डॉक्टर’ उपचारासाठी तत्काळ धावला !

छत्रपती संभाजीनगर : 'पीटलाईनसाठी महिनाभरात जागा शोधा'; दानवेंकडून कराड, जलील यांच्यावर जबाबदारी

छत्रपती संभाजीनगर : पर्यटन राजधानीत आयुर्वेदाचे ‘एम्स’; केंद्रीय मंत्री भागवत कराडांचे आश्वासन

छत्रपती संभाजीनगर : 'जनधन- आधार- मोबाईल' लिंकिंग गेम चेंजर : निर्मला सीतारमण

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला ‘अर्थ’ संजीवनी; राष्ट्रीयीकृत बँकांच्या परिषदेला औरंगाबादेत सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : बँकप्रमुखांची राष्ट्रीय परिषद पहिल्यांदाच औरंगाबादेत; १६ सप्टेंबरला आयोजन

छत्रपती संभाजीनगर : शहराची तहान भागविण्यासाठी केंद्रही निधी देईल; केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचे आश्वासन

छत्रपती संभाजीनगर : आयआयटी, एम्सचे रुग्णालयासाठी प्रस्ताव तयार करा; केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची सूचना

मुंबई : जावेद अख्तर यांनी संघ समजून घ्यावा - भागवत कराड 

छत्रपती संभाजीनगर : पीकविम्याच्या पंचनाम्याचे निकष बदलणार, राज्यात बँकिंग प्रशिक्षणाची शिखर संस्था आणू