शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. भागवत

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : वाळूज-चिकलठाणा उड्डाणपूलाने औरंगाबादचे रुपडे पालटणार; प्रस्तावावर लवकरच निर्णय : भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर : उड्डाणपूलांची जबाबदारी महापालिका किंवा बांधकाम विभागाने घ्यावी : भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेच्या पीटलाइनवरून केंद्रीय मंत्र्यांत रस्सीखेच; भाजपतील दुफळी उघड

लातुर : मराठवाड्याला आणखी ६५० बँकांची गरज : भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत सी-बँड रडार उभारणार; मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणार

राष्ट्रीय : 'ग्रेट!' मोदींची डॉ. भागवत कराड यांना दाद; विमानात प्रवाशाचा जीव वाचवल्याबद्दल थोपटली पाठ

छत्रपती संभाजीनगर : प्रवास कर्तव्यदक्षतेचा! केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराडांकडून विमान प्रवासात प्रवाशावर आपत्कालीन उपचार

छत्रपती संभाजीनगर : इतिहासाचा आधारवड हरपला; बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनानं एक अध्याय पडद्याआड: भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर : विभागीय वार्धक्यशास्त्र केंद्रापाठोपाठ ‘एम्स’ही औरंगाबादेतच आणू : भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर : अपघात दिसताच ताफा थांबवला; केंद्रीय मंत्री भागवत कराडांमधील ‘डॉक्टर’ उपचारासाठी तत्काळ धावला !