डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
मनपात शिवसेनेसोबत सत्तेत असताना भाजपने महापौर, उपमहापौर, सभापती पदे भोगलीच आहेत. त्यावेळी त्यांना पाणीपुरवठा प्रश्न आठवला नाही काय, असा टोला शिवसेनेने लगावला. ...
Maharashtra Politics News: राज्यात पुन्हा ऑपरेशन लोटस होणार का, अशी चर्चा रंगली असतानाच आज केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते भागवत कराड यांनी काँग्रेसच्या एका आमदारांना भाजपात येण्याची खुली ऑफर दिली. ...