शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. भागवत

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

मुंबई : मंत्री भागवत कराडांपुढे एकच सवाल ७.५ कोटींचे घर घ्यायचे की नाही? स्पेशल ट्रीटमेंट नाही, म्हाडाकडून लवकरच पत्र

मुंबई : आमदार, मंत्र्यांनाही परवडेनात म्हाडाची घरे; केंद्रीय राज्यमंत्री कराड साडेसात कोटींचे घर घेणार?

अकोला : Akola: सनदी लेखापाल यांचे दोन दिवसीय संमेलन शेगावात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड येणार

मुंबई : आ. कुचे यांची राज्यमंत्री कराड यांच्यावर मात; साडेसात कोटींच्या घरासाठी कराड वेटिंगवर

राष्ट्रीय : घोटाळेबाजांची 15 हजार कोटींची संपत्ती जप्त; अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरची मेट्रो, अखंड उड्डाणपूल बारगळला? एनएचआयने प्रस्ताव साभार परत पाठवला

मुंबई : केंद्रीय मंत्री कराड यांचा म्हाडाच्या घरासाठी अर्ज

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसीत ७ एकरमध्ये उभारणार २०० बेडचे विमा रुग्णालय

छत्रपती संभाजीनगर : ‘त्या’ सैनिकाचा मृत्यू झालेला, पत्नीला पेन्शनही सुरू, मात्र सैनिकाचे आई-वडील अनभिज्ञ!

गोवा : मोदींच्या कार्यकाळात देशाची प्रतिमा जगभरात उंचावली: केंद्रीय अर्थराज्यमंत्री कराड