लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डॉ. भागवत

Bhagwat Karad Latest news, मराठी बातम्या

Bhagwat karad, Latest Marathi News

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Read More
महाकवीला अभिवादन - Marathi News | Greetings to the great poet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाकवीला अभिवादन

स्व. कवी कुसुमाग्रज तथा नाटककार वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीदिनी नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना ... ...

किर्तीस्तंभ वेरुळ लेण्यासमोरच राहील; भागवत कराडांचे सकल जैन समाजाला आश्वासन - Marathi News | Jain Kirtistambh will remain in front of Ellora Caves; Bhagwat Karad's assurance to the Sakal Jain community | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किर्तीस्तंभ वेरुळ लेण्यासमोरच राहील; भागवत कराडांचे सकल जैन समाजाला आश्वासन

वेरुळ लेण्यांसमोरील किर्तीस्तंभ हटवू नये, या मागणीचे निवेदन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा व सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले. ...

औरंगाबादसह १३ विमानतळांच्या नामकरणाचा प्रस्ताव;केंद्रात काय चालले आहे,हे खैरेंना माहिती नाही - Marathi News | name change proposes of 13 airports including Aurangabad; Chandrakant Khaire does not know what is going on at the center : Bhagwat Karad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादसह १३ विमानतळांच्या नामकरणाचा प्रस्ताव;केंद्रात काय चालले आहे,हे खैरेंना माहिती नाही

हरदीपसिंग पुरी हे नागरी उड्डयनमंत्री असताना विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याच्या मागणीचा प्रस्ताव आला आहे. ...

औरंगाबादहून लवकरच देशातील महानगरांमध्ये विमानसेवा; केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती - Marathi News | Airlines from Aurangabad to metropolitan areas soon; Union Minister of State for Finance Dr. Information of Bhagwat Karad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औरंगाबादहून लवकरच देशातील महानगरांमध्ये विमानसेवा; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्याशी चर्चा ...

'शहरातील उड्डाणपूल चांगले असतील तर ठेवू अन्यथा पाडू';चिकलठाणा-वाळूज उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा - Marathi News | 'If the flyovers in the city are good, we will keep them .. otherwise we will demolish them'; clear the way for Chikalthana to Waluj flyover | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शहरातील उड्डाणपूल चांगले असतील तर ठेवू अन्यथा पाडू';चिकलठाणा-वाळूज उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा

सरसकट उड्डाणपूल उभारण्यासंदर्भात एनएचएआयकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी कन्सल्टंट नियुक्ती करण्यासंदर्भात आदेश ...

स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी करार, 'मॅजिक'च्या माध्यमातून नवउद्योजकांसाठी व्यासपीठ उपलब्ध - Marathi News | Agreement to launch startup ecosystem, a platform for entrepreneurs through 'Magic' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्टार्टअप इकोसिस्टीमला चालना देण्यासाठी करार, 'मॅजिक'च्या माध्यमातून नवउद्योजकांसाठी व्यासपीठ उपलब्ध

कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. ...

रेल्वेला बूस्टर, नदीजोड, उद्योगाला उभारी; जाणून घ्या अर्थसंकल्पातून मराठवाड्याला काय मिळाले - Marathi News | Boosters to railways, riverside, uplift industry; Find out what Marathwada got from the budget | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वेला बूस्टर, नदीजोड, उद्योगाला उभारी; जाणून घ्या अर्थसंकल्पातून मराठवाड्याला काय मिळाले

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांची ‘लोकमत’शी खास बातचीत ...

Union Budget 2022: “अर्थसंकल्प तयारीच्या बैठकीला अजित पवार फिरकलेच नाहीत”; भागवत कराड यांचे प्रत्युत्तर - Marathi News | union minister of state for finance bhagwat karad replied ncp leader ajit pawar criticism over union budget 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अर्थसंकल्प तयारीच्या बैठकीला अजित पवार फिरकलेच नाहीत”; भागवत कराड यांचे प्रत्युत्तर

Union Budget 2022: अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणताही रस दाखवला नाही. जबाबदारी पाळली नाही. ...