डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Read More
Bhagwat Karad News: छत्रपती संभाजीनगर रेल्वेला स्वतंत्र विभागाचा दर्जा द्यावा, अशी प्रभावी आणि ठोस मागणी राज्यसभेत खासदार डॉ. भागवत कराड यांनी आज मांडली. मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास, नवीन मार्गांची अत्यावश्यक गरज तसेच औद्योगिक आणि पर ...
छत्रपती संभाजीनगर : भिडे वाड्याच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरात महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन राज्याचे ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे ... ...
शेतीचा विकास, उद्योगांना साहाय्य आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प म्हणजे 'विकसित भारत' या स्वप्नाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होय ! ...