शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. भागवत

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरवरुन रस्सीखेच; शिंदेसेनेचा दावा, मात्र उमेदवारीबाबत कराड निश्चिंत

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरचा भाजप उमेदवार अद्याप नक्की नाही; इच्छुक वाढल्याची कराडांची माहिती

छत्रपती संभाजीनगर : मराठा क्रांती मोर्चाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर आंदोलन 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा भाजपा लढणार? अमित शाहांच्या सभेत होणार शिक्कामोर्तब

राष्ट्रीय : सरकारच्या इशाऱ्यानंतर Google ची कारवाई, Play Store वरुन 2200 Loan Apps हटवले

संपादकीय : Budget 2024: २०४७ पर्यंत ‘विकसित भारता’च्या स्वप्नाला गती देणारा अर्थसंकल्प

व्यापार : Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले?

बुलढाणा : चीन, अमेरिकेपेक्षा भारताचा जीडीपी अधिक - राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

व्यापार : जनधन खात्यांबाबत धक्कादायक माहिती आली समोर, तब्बल १० कोटी बँक खाती Inactive   

व्यापार : प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत ५१ कोटींहून अधिक खाती उघडली; अर्थ मंत्रालयाची माहिती